Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Piquant Marathi Meaning

खमखमीत, चमचमीत

Definition

मनाला भावेल किंवा ज्यात मन रमेल असा
फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा
मसाल्याने युक्त
भरपूर तिखट, मीठ, तेल घालून तयार केलेला
चित्त रमवणारा

Example

माझ्याकडे सुरस कथांची अनेक पुस्तके आहेत.
आमटी आज झणझणीत झाली होती./तिखट जेवण पचण्यास जड असते.
ज्यास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने पोट खराब होते
सीताने चमचमीत पिठले केले