Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Plague Marathi Meaning

गांजणे, ग्रंथिज्वर, ग्रांथिक सन्निपात, छळणे, त्रस्त करणे, त्रास देणे, प्राण खाणे, प्लेग, सतावणे, सताविणे, हैराण करणे

Definition

सूक्ष्म जंतूमुळे उंदरात उद्भवणारा, संसर्ग झालेल्या पिसूद्वारे मानवाला संसर्ग होणारा प्राणघातक रोग
जिच्यापासून माणसाला आपली सुटका करून घ्यावीशी वाटते ती मानसिक वा शारीरिक अप्रिय अनुभूती
प्रतिकूल परिस्थितीमुळे

Example

प्लेग हा साथीचा रोग आहे.
आईने संकट टळावे म्हणून देवाला साकडे घातले.
गुजरातमध्ये अनेक लोकांना प्लेग या महामारीची लागण झाली होती
संकटकाळात त्याने गरजूंना मदत केली.
माकडांनी उपद्रव माजवला आहे.