Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Plant Marathi Meaning

रोवणे, वनस्पती

Definition

स्वतःचे अन्न स्वतः निर्माण करणारे झाडेझूडपे, वेली इत्यादी स्थावर सजीवविशेष

जिथे वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते ते ठिकाण
फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य
कापडावर रंगाचे ठसे उठवून वा विणून काढलेली फुले, नक्षी
खांब इत्यादी जमिनीत पुरणे
वसण्यास

Example

पृथ्वीवरील वनस्पती नष्ट होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे

आमचा खेळण्यांचा कारखाना आहे
तिच्या हिरव्या शालूवर सोनेरी बुट्टी होती
मुसलमान लोकांत प्रेत जमिनीत पुरतात.
तेनसिंगने हिमालयावर भारताचे निशाण रोवले