Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Plaster Marathi Meaning

गिलावा, लेप

Definition

शेणखळ्याने लेपणे
भिंतीला दिला जाणारा चुना, माती इत्यादींचा थर
कपड्यावर एक प्रकारची माती किंवा रासायनिक पदार्थांना पसरवून बनवलेली एक वैद्यकीय पट्टी जी त्वचेवर लावली जाते
अस्थिभंग किंवा नसांना ताण इत्यादींवर उपाय

Example

तिने घर सारवले.
सध्या घराच्या भिंतीना गिलावा देण्याचे काम सुरू आहे
प्लॅस्टरचा वापर अस्थिभंग झाल्यास केला जातो.
प्लॅस्टरने मोडलेले हाड जोडले जाते.