Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Polity Marathi Meaning

राज्यपद्धती, राज्यप्रणाली, राज्यव्यवस्था, शासनपद्धती, शासनप्रणाली, शासनव्यवस्था

Definition

राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था
राज्याची व्यवस्था
देशाच्या राज्यकारभाराची पद्धती
राज्यातील प्रजेचे पालन आणि इतर राज्यांशी असलेले राजकीय संबंध ह्यांसंदर्भातले धोरण
सत्तेशी संबंधित सामाजिक संबंध

Example

भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
भारतात राज्यव्यवस्था योग्य व्यक्तींच्या हाती आहे
चीनमधील राज्यपद्धती कशी आहे?
ते भारतीय राजकारणावर एक ग्रं