Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pomegranate Marathi Meaning

अनार, डाळिंब

Definition

ज्याचे दाणे लाल किंवा पांढरे असतात असे एक प्रकारचे गोड फळ
एक फळझाड
ज्यातून कारंज्यासारख्या ठिणग्या उडतात तो फटाका

Example

डाळिंब हे पोटाच्या विकाराकरता चांगले आहे
या बागेत दहा डाळिंबाची झाडे आहेत
अनाराची दोन पाकिटे आणली.