Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pomelo Marathi Meaning

चकोतरा

Definition

एका प्रकाराचे मोठे लिंबू
गोल वा लंबवर्तुळाकार असे मोसंब्यासारखे एक फळ

Example

चकोतऱ्याच्या रसात औषधी गुण असतो.
पपनसात अ, ब ,क ही जीवनसत्त्वे असतात