Porter Marathi Meaning
दरवान, द्वारपाल, द्वाररक्षक, पहारेकरी, हमाल
Definition
स्थानकांवर यात्रेकरूंचे किंवा प्रवाशांचे सामान वाहनात चढविण्याचे किंवा उतरविण्याचे काम करणारा मजूर
संरक्षणासाठी दारावर नेमलेला माणूस
धान्याची गोणी वाहून नेणारा किंवा एखाद्या वाहनावर लादणारा हमाल
Example
जास्त सामान असल्यामुळे आम्हाला हमाल करावा लागला./रेल्वे थांबताच हमला गाडीच्या दिशेने धावू लागले
वाड्याच्या दारावर एक लठ्ठ पहारेकरी उभा होता
पल्लेकरी गव्हाच्या पोती ट्कात लादत आहे.
Pan Troglodytes in MarathiAche in MarathiHook in MarathiFall Out in MarathiDoubtful in MarathiVictory in MarathiBend in MarathiBarren in MarathiChevy in MarathiTeaching in MarathiHassle in MarathiLilliputian in MarathiQuarrel in MarathiGrateful in MarathiBraggy in MarathiUnidentified Flying Object in MarathiSelf-conceited in MarathiHave in MarathiBody in MarathiSir in Marathi