Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Possession Marathi Meaning

अधिकार, आधिपत्य, इंद्रियदमन, मालकी, स्वामित्व, हुकुमत

Definition

एखाद्या स्थावर किंवा जंगम गोष्टीच्या संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार असण्याची स्थिती
स्वामी असण्याची स्थिती
जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती
घरदार, शेतजमीन, दागदाग

Example

ह्या जमिनीचा कोर्टाने ताबा घेतला.
आधी भारतावर इंग्रजांचे स्वामित्व होते
दुसर्‍या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
त्याने आपले सर्व धन देवळाला दान केले.
सीतेचादेखील ह्या संपत्तीवर अधिकार आहे.
काही