Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Predominate Marathi Meaning

अधिकार असणे, वरचढ असणे, वर्चस्व असणे, सत्ता असणे, साम्राज्य असणे

Definition

खूप जोर असलेला
शक्ती किंवा बळ असलेला
(ज्योतिषशास्त्रात) बळकट, प्रबळ होणे
संख्या, परिमाण, शक्ती, पद किंवा महत्त्व यात अधिक असणे
उग्र, प्रबळ किंवा गंभीर रूप धारण करणे
अपेक्षेपेक्षा

Example

तूळेवर सध्या गुरूचे प्राबल्य आहे.
पैशाचे सगळीकडे वर्चस्व असते.
हल्ली शहरात मलेरियाने जोर धरला आहे./उपनगरात गेल्या तासाभरात पावसाने जोर धरला आहे.
हा संघ हा खेळ जिंकण्याचा प्रबळ