Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Preventive Marathi Meaning

निवारक

Definition

निवारण करणारा
पीडा, त्रास इत्यादी दूर करणारा

Example

अनेक रोगांच्या प्रतिबंधक व निवारक उपायांची माहिती ह्या पुस्तकात आहे.
हे औषध वेदनेचे निवारक म्हणून काम करते.