Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Principle Marathi Meaning

आदर्श, मत, वाद

Definition

विश्वाची मूळ चेतना
व्यवहार किंवा आचरणाच्या विषयात नीती, विधी, धर्म इत्यादीकांच्या द्वारे निश्चित केलेली पद्धत किंवा प्रतिबंध
एखाद्या विषयातील घटक निश्चित करून, त्यांमध्ये कार्यकारणसंबंध प्रस्थापित करणारी त्या विषयाची मा

Example

सांख्यमतानुसार पंचवीस तत्त्वे मानली गेली आहेत.
आपल्याला सिद्धांतांचे पालन केले पाहिजे.
उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार माकड हा मानवप्राण्याचा पूर्वज होय.