Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Print Marathi Meaning

चिन्ह, चिह्न, चीट, छाप, छीट, ठसा, निशाणी

Definition

जेणेकरून नीट रीतीने मनुष्य, वस्तू किंवा पदार्थ ओळखता येतो
एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण
एखाद्या पृष्ठभागावर पडलेले विद्रूप चिन्ह
एखाद्या गोष्टीचा किंवा कार्याचा दुसर्‍या गोष्टीवर होणारा परिणाम
एखाद्या पदार्थाचा बोध करवून देणारे संकेतमान्य चिन्ह

Example

रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो
दोनदा धुवूनही या कपड्यावरचा डाग गेला नाही
त्याच्या बोलण्यावर नागपुरी बोलीचा प्रभाव स्पष्ट दिसून येतो
कबूतर हे शांतिचे प्रतीक आहे
रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो.
निशाणावरून राजा ओळखता येत असे.
प्राचार्या