Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Procedure Marathi Meaning

कारवाई, क्रिया, प्रक्रिया

Definition

ज्यामुळे एखादी गोष्ट बनते, निर्माण होते किंवा अस्तित्वात येते ती क्रिया अथवा व्यवस्था
एखादे काम करण्याची पद्धत
एखादे कार्य करण्याची पद्धती

Example

लोखंडाचे गंजणे ही एक रासायनिक प्रक्रिया आहे.
तुम्ही तुमच्या कार्यपद्धतीत थोडा बदल करा.
आपल्याला ह्या कामात सुधारणा करण्यासाठी कार्यपद्धतीत बदल केला पाहिजे.