Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Procession Marathi Meaning

उद्भव, प्रकटीकरण, मिरवणूक

Definition

एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी किंवा एखादी मागणी पूर्ण करण्यासाठी लोकसमुदायाने काढलेली मिरवणूक

अनेक लोकांची प्रदर्शनासाठी फिरण्याची क्रिया
नवर्‍या मुलासोबत असलेला नातेवाईक, मित्रमंडळी इत्यादी समाज

Example

पोलिसांनी विनाकारण मोर्चावर लाठीहल्ला केला.

स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या मुलांची मिरवणूक निघाली
वर्‍हाड धर्मशाळेत उतरले आहे.