Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Proclamation Marathi Meaning

घोषणा

Definition

मोठ्याने बोलून जाहीर केलेली गोष्ट
ढोल वाजवून जनसामान्यापर्यंत पोहोचवलेली बातमी वा सूचना
डांगोर्‍याचे ढोलके
सार्वजनिकरित्या निघालेली राजाज्ञा, सूचना किंवा एखादी म्हटलेली गोष्ट इत्यादी

Example

दरोडेखोरांपासून सावध राहण्यासाठी राजाने गावात दवंडी पिटवली
पूर्वीच्या काळी दवंडी पिटून लोकांना माहिती देत असत