Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Profit Marathi Meaning

नफा, फायदा, बरकत, लाभ

Definition

व्यापार किंवा एखाद्या कामात मिळणारी बरकत
फायदा उचलणे

Example

कापडाचे व्यवसाय सुरू केल्यापासून त्याला खूप लाभ झाला
ठेकेदार मजूरांच्या मेहनतीचा फायदा उचलतात.