Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Profound Marathi Meaning

अगाध, अथांग, गहन, पक्की, सखोल

Definition

खास ज्ञान किंवा कौशल्य असणारा
ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा
खूप जवळीक असलेला
सीमा नाही असा
वरवरचा नाही असा
थांग लागत नाही असा
प्रमाणाने जास्त असलेला

Example

अर्जुन धनुर्विद्येत प्रवीण होता.
कालडोंगरीची झाडी घनदाट आहे.
ह्या बैठकीत गहन प्रश्नांवर चर्चा झाली
राम हा शांत स्वभावाचा मुलगा आहे.
हे प्रकरण फारच किचकट आहे./मानवी मेंदूची रचना व