Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Prognostication Marathi Meaning

भविष्य, भाकीत, शकुन

Definition

एखादे काम करायला जाताना दिसणारे शुभ वा अशुभ चिन्ह
भावी गोष्टीविषयी अगोदर केलेले कथन
लग्न, मुंज इत्यादीसारखा समारंभ
फलज्योतिषानुसार लग्न, उपनयन इत्यादी कार्यासाठी शुभ मानली जाणारी वेळ

Example

मांजर आडवे जाणे हा वाईट शकुन मानतात
युद्धाविषयीचे त्याचे भविष्य खरे ठरले
आमच्याकडे कार्य होते म्हणून आम्ही येऊ शकलो नाही.
सकाळी दहाच्या मुहूर्तावर शिवबाला सईबाईने माळ घातली.