Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Prohibit Marathi Meaning

अडवणे, अडविणे, थांबवणे, थांबविणे, रोखणे

Definition

एखादे काम किंवा गोष्ट न करण्याचा आदेश
एखादे चालू असलेले काम इत्यादी बंद करायला सांगणे किंवा ते बंद करवणे

Example

पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली./न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
मुख्याध्यापकांनी विद्यालयात बाहेरील लोकांच्या प्रवेशावर बंदी घातली.