Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Proscription Marathi Meaning

अटकाव, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई

Definition

वाळीत टाकण्याची क्रिया
ठराविक संदर्भात एखादी व्यक्ती वा पदार्थ वा वस्तू ह्यांना ठराविक मर्यादेच्या बाहेर करण्याची क्रिया बाहेर

Example

स्वातंत्र्याच्या चळवळीत लोकांनी परदेशी वस्तूंवर बहिष्कार घातला
तिच्या पापकर्मांमुळेच समाजाकडून तिचे बहिष्करण केले गेले.