Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Proud Marathi Meaning

अभिमानी, अहंकारी, अहंमन्य, उन्मत्त, गर्विष्ठ, घमेंडखोर, घमेंडी, ताठर, मग्रूर

Definition

अभिमान असलेला
अभिमानाने
मीपणाचा ताठा असलेला
विशाल व सुंदर
गर्व असलेला
चांगल्या परिणामाच्या स्वरूपात असलेला किंवा आलेला

Example

महाराष्ट्रदिनाच्या सर्व मराठी अभिमानी लोकांना हार्दिक शुभेच्छा.
आम्ही आपले भारतीयत्व साभिमान मिरवतो
अभिमानी माणसाचे इतरांशी जमणे कठीण असते.
ताजमहाल ही एक भव्य