Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Purr Marathi Meaning

घरघर, घरघरणे

Definition

चरक, रहाट इत्यादिकांचा होणारा आवाज
घरघर असा आवाज करणे
मांजराचे बोलणे किंवा मांजराच्या बोलण्याचा शब्द

मांजर इत्यादीचे गुरगुर किंवा घुरघुर असे शब्द करणे

Example

यंत्राच्या घरघरीने माझी झोपमोड झाली
आमच्या घरी पहाटे पहाटे जाते घरघरते
रामने मांजराचे म्याँव म्याँव ऐकून दार उघडले.

मांजर गुरगुरत आहे.