Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Pyramid Marathi Meaning

पिरॅमिड

Definition

विटांची अथवा दगडीबांधणीची, चौरस अथवा आयताकृती पाया व वर निमुळती होत जाणारी एक वास्तुरचना

Example

सर्वात प्राचीन व भव्य पिरॉमिडे फक्त ईजिप्त मध्ये आढळतात.