Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Quake Marathi Meaning

धरणीकंप, भूकंप

Definition

शरीर कंपायमान होणे
भीती किंवा थंडीमुळे होणारी शरीराची हालचाल
पृथ्वीच्या पोटात द्रव्यक्षोभ होऊन पृष्ठभाग हालण्याची क्रिया
ठरावीक अंतराने सतत हालचाल होण्याची क्रिया

Example

अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
२००१ साली गुजरातमध्ये झालेल्या धरणीकंपात अनेक लोक मृत्युमुखी पडले
वैद्य नाडीचे स्पंदन पाहून रोगाचे निदान करतात.