Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Quantity Marathi Meaning

बिघा

Definition

प्रमाणने मोजून निश्चित करण्याचे साधन
एखाद्या गोष्टीचे ठरावीक मोजमाप
मापून निश्चित केलेले परिमाण
एखादे काम वा गोष्ट जेथे संपते वा संपणे योग्य असते ते अंतिम टोक
संगीतातील एक परिमाण
अक्षराला किंवा वर्णाला लागणारी स्वरसूच

Example

ह्याच्यात दोन माप दूध घाल.
अन्नात मिठाचे प्रमाण अधिक झाल्याने जेवण बेचव झाले
सोहनच्या कमरेचे माप तीस इंच आहे.
कोणत्याही गोष्टीला काही एक मर्यादा असायलाच हवी
त्रितालात सोळा