Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Quarry Marathi Meaning

सावज

Definition

वन्य प्राण्यांना मारण्याची क्रिया
ज्याची शिकार करायची आहे तो माणूस वा प्राणी
पैसा इत्यादीच्या प्राप्तीच्या उद्देशाने ज्याला फसवला आहे ती व्यक्ती
एखाद्या रोगाने किंवा आजाराने ग्रस्त असण्याची अवस्था
मांसाहारी जीवजंतूंद्वारे भक्षण केले ज

Example

जुन्या काळी राजे जंगलात शिकारीला जात असत
सावज शोधत बिबटे मानवी वस्त्यांपर्यंत येऊ लागले.
आज चांगले सावज हाती लागले.
तो अपस्मार रोगाचा शिकार झाला.
पाल आपले भक्ष्य जीभेने पकडते.