Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Question Mark Marathi Meaning

प्रश्नचिन्ह

Definition

प्रश्नाचे सूचक म्हणून लेखनात वापरले जाणारे ? असे चिन्ह
एखाद्या गोष्टीविषयी वाटणारी शंका किंवा अनिश्चितता

Example

मध्ययुगीन मराठी लेखनात प्रश्नचिन्ह लिहिण्याची पद्धत नव्हती
तिची वागणूक पाहून तिच्या भविष्याविषयी प्रश्नचिह्न लागले आहे.