Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Quiver Marathi Meaning

भातड, भातडी, भाता

Definition

शरीर कंपायमान होणे
भीती किंवा थंडीमुळे होणारी शरीराची हालचाल
बाण ठेवण्याचे पात्र
अशांत होणे
किंचित झोप
ठरावीक अंतराने सतत हालचाल होण्याची क्रिया

पापण्या लवण्याची क्रिया किंवा भ

Example

अतिशय ताप आल्यामुळे तो थंडीने कापत होता.
रामाने भात्यातून बाण काढला
औषध घेतल्यापासून माझा जीव घाबरतोय.
वैद्य नाडीचे स्पंदन पाहून रोगाचे निदान करतात.

पापण्यांची उघडझाप डोळ्यात अनावश्यक गोष्टी जाण्यापासून बच