Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Race Marathi Meaning

धावणे, धावण्याची स्पर्धा

Definition

धावण्याची स्पर्धा
जोराने चालण्याचा प्रकार
जाण्याची, वाढण्याची मर्यादा
एका त्रिफळ्यापासून दुसर्‍या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण
पृथ्वीवरील सर्व मनुष्यांचा गट

Example

रमेश धावण्याच्या स्पर्धेत पहिला आला.
रामाने आवाज ऐकून त्या दिशेने धाव घेतली.
त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.
निसर्गाने मानवजातीला बरेच काही दिले आहे./ उपलब्