Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rainbow Marathi Meaning

इंद्रचाप, इंद्रधनु, इंद्रधनुष्य

Definition

आकाशात पावसाच्या तुषारांवर पडणार्‍या सूर्यकिरणांचे वक्रीभवन व परावर्तनामुळे दिसणारी सप्तरंगी धनुष्याकृती

Example

इंद्रधनुष्यात तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा व जांभळा असे सात रंग असतात.