Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rattle Marathi Meaning

खुळखुळा, डौर

Definition

आत खडे असल्यामुळे खुळ खुळ वाजणारे मुलांचे एक खेळणे

खडखड असा आवाज होणे
काहीतरी हलवा-हलव, शोधाशोध करताना येणारा आवाज
खणखण असा आवाज करणे

Example

खुळखुळा हाती देताच बाळ रडायचे थांबले

मागचा दरवाजा खूप खडखडत आहे.
तू काय खुडबुड करत आहेस.
अचानक दूरध्वनी खणखणला./ फोनाची घंटा खणखणली.