Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Raw Marathi Meaning

अपक्व, कच्चा, नवखा, नवशिका, नवा, नवीन

Definition

अनुभव नसलेला
कुशल नसलेला
नुकताच एखादे काम करायला शिकलेला
एखादी गोष्ट शिकत असलेली पण त्या पारंगत न झालेली व्यक्ती
न पिकलेला
अलंकृत नसलेला
न संपलेला
ज्याचा सराव किंवा परिपाठ नाही असा
ज्याची घडण होऊन वा

Example

अकुशल व अर्धकुशल कामगार कनिष्ठ स्तरावर मानले जाते.
हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल
हे काम एखादा नवशिकाही करू शकेल.
कच्ची फळे तोडू नयेत
अनलंकृत वेशभूषा असूनही साध्वी सर्वांमध्ये उठून दिसत होती.
अनभ्यस