Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Rebel Marathi Meaning

बंडखोर

Definition

एखाद्याच्या विरोधात बंड करणारा
बंड करणारी व्यक्ती

Example

बंडखोर लोकांनी मंत्रीच्या घराला आग लावली.
पोलीसांने बंडखोरांवर गोळ्या झाडल्या.