Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Reciprocally Marathi Meaning

आपसात, एकमेकांशी, परस्पर, परस्परात

Definition

एकमेकांबरोबर
एकमेकांत असलेला

Example

शेजारी राष्ट्रांनी आपसात मैत्रीचे संबंध ठेवायला हवेत.
त्यांचे परस्पर संबंध खूप चांगले आहेत.