Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Recognise Marathi Meaning

मानणे

Definition

एखाद्याचा स्वभाव ओळखणे
प्रत्ययाला येणारी गोष्ट अमुकच आहे असे जाणणे
एखादी व्यक्ती, वस्तू इत्यादींशी आधीच परिचित असणे

एखाद्या गोष्टीतील फरक समजणे
अभिवादन करण्यासाठी एखाद्यासमोर आपले शीश झुकवणे

Example

मी तिला समजू शकलो नाही.
मी त्यांना आधिपासूनच ओळखत होते./ ते खरे आहे का खोटे हे कसे ओळखावे?
मी त्याला दहा वर्षांपासून ओळखत आहे.

बरोबर आणि चूकीच्या गोष्टी ओळख.
मोठ्यांना नमस्कार केला पाहिजे.