Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Recognition Marathi Meaning

ओळख, परिज्ञान, पूर्ण ज्ञान, मान्यता

Definition

एखादी वस्तू इत्यादीच्या संदर्भातील संपूर्ण ज्ञान
विचार,अभ्यास किंवा तर्काशिवाय एखादी स्थिती अथवा भावना समजून घेण्याची शक्ती
मान्य असण्याची अवस्था किंवा भाव
आपलासा करण्याची वा मान्यता देण्याची क्रिया
व्

Example

एखाद्या गोष्टीचे परिज्ञान होण्यासाठी त्या गोष्टीचाच अखंड ध्यास घेणे आवश्यक आहे.
त्या अनाथ मुलांचे दुःख त्याला अंतर्ज्ञानाने कळले
ह्या संस्थेला मान्यता मिळाली आहे.
शिवाजी महाराजांनी बजाजी निंबाळकरांचा