Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Reflective Marathi Meaning

चिंतनशील, मननशील

Definition

मनन, चिंतन करण्याचा स्वभाव असलेला
परावर्तन घडवून आणणारी वस्तू

Example

मननशील व्यक्तीस एखाद्या गोष्टीचे विविध पैलू लक्षात येतात.
प्रकाश किरणांच्या परावर्तनासाठी त्रिपार्श्वाचा परावर्तक म्हणून वापर करा.