Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Refute Marathi Meaning

खंडण करणे, खंडन करणे, खोडून काढणे

Definition

एखाद्या आरोपाला, वक्तव्याला, सिद्धांताला हाणून पाडण्यासाठी किंवा त्याचा विरोध करण्यासाठी म्हटलेली गोष्ट
तोडण्या-फोडण्याची क्रिया

Example

पृथ्वी स्थिर असते आणि सुर्य फिरत असतो ह्या गोष्टीचे कालांतराने खंडन केले गेले.
पोलिसांनी पुतळ्याचे खंडन करणार्‍या लोकांना पकडून नेले.