Regime Marathi Meaning
शासन, सरकार
Definition
राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था
जिच्या आधारे व्यक्तीवर वा परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येते, त्यांच्याकडून हवे ते करवून घेता येते ती शक्ती
राज्याच्या कारभाराचे नियंत्रण आणि व्यवस्था करणारी संस्था
एखाद्या अधिकारपदावर राहून राज्य करण्याचा
Example
भ्रष्ट लोकांच्या हाती शासन असणे हे लोकहिताला बाधक आहे
दुसर्या महायुद्धानंतर ब्रिटनची सत्ता कमजोर झाली.
शासनाने विकासकामांवर भर दिला पाहिजे.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी इंग्रजांची भारतातील राजवट संपुष्टात आली./हर्
Steam in MarathiUnlettered in MarathiSwish in MarathiDemerit in MarathiSorcerous in MarathiSpinach Plant in MarathiCrossness in MarathiGuess in MarathiDandy Fever in MarathiKip in MarathiIllumination in MarathiTreasonous in MarathiGo Down in MarathiGuava in MarathiOpportunist in MarathiFad in MarathiMale Child in MarathiSimulated in MarathiPolar Star in MarathiStand in Marathi