Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Relation Marathi Meaning

आप्त, आप्तेष्ट, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, संबंधी

Definition

काही संबंध असेलेली व्यक्ती
एखादा विषय, कार्य वा तथ्याशी संबंधीत असलेला
एखाद्या गोष्टी बद्दल विशेष माहिती देणे
ज्याविषयी चर्चा, विचार इत्यादी करतात ते काहीतरी
एखाद्या प्रकारचे नाते
सहावी विभक्ती
व्यक्ती अथवा वस्तू ह्या

Example

आमचे नातेवाईक दिल्लीला राहतात
त्या शेती विषयक बातम्या आहेत.
धरणीकंपाने त्रासलेल्या लोकांच्या दशेचे वर्णन ऐकून सर्वांच्या डोळ्यात पाणी आले
ह्या कामाशी रामाचा काही संबंध नाही.
चा, ची, चे व चे, च्या, ची हे षष्ठीचे प्रत्यय आहेत