Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Relief Marathi Meaning

आराम, सुखरूपता, स्वास्थ्य

Definition

विशिष्ट प्रसंगी वा परिस्थितीत नियमांतून मिळणारी मोकळीक
तृप्त होण्याची अवस्था
एखादे काम, दुःख, आजार, चिंता इत्यादींपासून मुक्तता
कामाच्या काळात थोडावेळ थांबून शरीराचा ताण घालवण्याची किंवा शरीराला आराम देण्याची क्रिया
सदैव हवीहवीशी वाटणारी

Example

वरिष्ठ नागरिकांना बसमध्ये पुढच्या दाराने चढण्याची सवलत आहे
बुद्धाला ज्ञान प्राप्तीनंतरच तृप्ती झाली
औषध घेतल्यानंतरच मला डोकेदुखीपासून आराम मिळाला.
जास्त वेळ काम केल्यावर थोडा आराम