Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Relocation Marathi Meaning

पुनर्वसन

Definition

दुसर्‍या ठिकाणी नेमणूक
विस्थापित लोकांना पुन्हा वसविण्याची क्रिया
एखाद्या गोष्टीच्या स्थानात बदल करण्याची क्रिया
एखाद्या व्यक्तीचे एका ठिकाणाहून किंवा एका देशातून दुसर्‍या देशात पोहचण्याची किंवा जाण्याची क्रिया
पक्षी, मासे इत्यादींचे भोजन किंवा प्रजननासाठी वेळोवेळी एका ठिकाणाहून

Example

माझी रत्नागिरीहून पुण्याला बदली झाली.
नर्मदेवरील धरणामुळे विस्थापित झालेल्या लोकांचे पुनर्वसन खरेच होईल काय?
मोठ्या रकमेचे त्वरित स्थानांतरण कसे करावे?
बरेच जण पोटापाण्यासाठी देशांतर करतात.
सायबेरियातील क्रेन हिवाळ्यात कित्य