Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Remainder Marathi Meaning

बाकी, शिल्लक

Definition

भागाकार केल्यावर, जिला पुढे भाग जाऊ शकत नाही अशी उरलेली संख्या
न संपलेला
नागांचा राजा, यास सहस्र मुखे असून याने आपल्या डोक्यावर पृथ्वी तोलून धरलेली आहे अशी समजूत आहे
मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा क

Example

पाचाला दोनाने भागल्यावर एक ही बाकी राहते
शेष हे विष्णूचे आसन आहे
दहातून दोन वजा केल्यास आठ बाकी राहतात
उरलेली रक्कम नीट सांभाळून ठेव
मी उरलेली रक्कम भरायला गेलो होत