Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Remove Marathi Meaning

जिवे मारणे, जीव घेणे, ठार करणे, ठार मारणे, दूर करणे, निरसणे, निवारणे, प्राण घेणे, मारणे, मिटवणे, हरणे

Definition

पृथक करणे किंवा बाजूला काढणे
संबंध, काळ इत्यादी दृष्टीतून वेगळे करणे
एखादे काम किंवा गोष्ट इत्यादी पूर्ण करणे ती नष्ट करणे
एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाईल असे करणे
दूर क

Example

रामने स्वतःला वाईट संगती पासून विलग केले
आम्ही आमच्यातील वाद मिटविले.
त्या खुर्च्या तेथून हलवू नको.
तुझे संकट देवच निवारील.
हुंडा देण्याची प्रथा लवकारात लवकर बंद केली पाहिजे.
व्यवस्थापकाने काही कर्मचार्‍यांना त्