Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Replete Marathi Meaning

पोटभर

Definition

पूर्णपणे भरलेला किंवा कसलीही कमतरता नसलेला
ज्याची इच्छा पूर्ण झाली आहे असा
पोट भरेपर्यंत
पोट भरेल असे
ज्यात अजून काही मावणार नाही अशा स्थितीत असलेला

आतून पोकळ नसलेला

Example

मनाजोगी भिक्षा मिळाल्याने याचकाने तृप्त मनाने दात्याला दुवा दिला
मी आज पुरणाच्या पोळ्या पोटभर खाल्ल्या
दिवसभर काम करूनही त्याला पोटभर अन्न मिळाले नाही
त्याने आपल्या भरलेल्या पोटावरून हात फिरवला.

ही नळी भरीव आहे लगेच वाकणार नाही.