Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Resolution Marathi Meaning

पक्केपणा, मजबुती

Definition

एखादी गोष्ट करण्याविषयीचा पक्का विचार
एखाद्या गोष्टीची अंगे वा घटक ह्यांना वेगवेगळे करण्याची क्रिया
एखाद्या विषयाचे तथ्य किंवा वास्तविक स्वरूप समोर येईल अशा दृष्टीने त्या विषयाच्या सर्व अंगाचा शोध घेणे

Example

खूप अडचणी आल्या तरी त्याचा निश्चय कायम होता./ कोल्हापूरचे शाहू छत्रपती यांनी कलापोषणाचा चंग बांधला होता.
वाक्याचे विश्लेषण करताना उद्देश्य कोणते व विधेय कोणते हे पाहतात
विश्लेषक चित्रांचे विश्लेषण करत आहे.

मनसुबा पक्का असेल तर