Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Resound Marathi Meaning

घुमणे, प्रतिध्वनित होणे

Definition

ध्वनीचे हवेत भरून राहणे
भुंग्याचे आवाज करणे
आरडाओरड, गोंधळ होईल अशाप्रकारे उत्पात, उपद्रव माजवणे किंवा दंगामस्ती करणे

Example

दिल्लीच्या कमल मंदीरात आवाज घुमतो.
सुगंधी फुलांवर भुंग्यानी गुंजारव केला.
मुलांनी दिवसभर गल्लीत धूमाकूळ माजवला होता./रात्री गावात माकडांनी धुमाकूळ घातला होता.