Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Restore Marathi Meaning

डागडुजी करणे, दुरुस्ती करणे, पुनर्स्थापना करणे, पुन्हा वापरात आणणे, पूर्वस्थितीवर आणणे

Definition

परत त्याच जागी नेमलेला
कुठलाही रोग नसलेला
मोडतोड वा पडझड झालेल्या गोष्टी नीट करणे
परत शोधून काढणे
परत किंवा पुन्हा प्राप्त करणे
पूर्वीच्या जागी किंवा स्थानी परत आणणे
परत किंवा

Example

कंपनीने बडतर्फ कर्मचार्‍यांना पुनर्नियुक्त केले.
त्याने पडक्या घराची दुरुस्ती केली
मी ते पुस्तक पुन्हा मिळविले जे लहानपणी वाचले होते.
निलंबित केलेल्या कर्मचार्‍याची पुनर्नियुक्ती करण्यात आली.
नियोजनबद्ध पद्धतीने अगदी काही दिवसा