Home Marathi Dictionary

Download Marathi Dictionary APP

Result Marathi Meaning

असर, छाप, छाया, ठसा, परिणती, परिणाम, प्रतिफळ, प्रभाव, फलित, फळ

Definition

एखाद्या गोष्टीचे फळ म्हणून होणारी किंवा मिळणारी दुसरी गोष्ट
युद्ध वा खेळात प्रतिस्पर्ध्यावर केलेली मात

Example

जसे काम कराल तसे त्याचे परिणाम भोगावे लागतील./निवडणूकीचे निकाल लवकरच लागतील.
क्रिकेटच्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला / ह्या युद्धात आमची सरशी झाली